भारतात EV वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
ही वाहने स्वस्तही आहेत आणि सरकार त्यांच्यावर कमी करही आकारत आहे.
Picture Credit: Pinterest
सध्या पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे EV विक्री अधिक होत आहे.
Picture Credit: Pinterest
टाटा मोटर्सच्या टियागो EV ने आपल्या कमी किमतीने ग्राहकांना आकर्षित करुन बाजारात धुमाकूळ घातला आहे.
Picture Credit: Pinterest
या गाडीमध्ये अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे ती खूप पसंत केली जाते.
\Picture Credit: Pinterest
हे वाहन एकदा चार्ज केल्यावर २०० किमी पर्यंत प्रवास करु शकते.
Picture Credit: Pinterest
८०% चार्ज व्हायला फक्त ४० मिनिटे लागतात.
Picture Credit: Pinterest
या गाडीच्या मागील एसी व्हेंट्स, ड्युअल वायरलेस चार्जिंग पॅड आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात आले आहेत.
Picture Credit: Pinterest
यात ६ एअरबॅग आणि ३६०-डिग्री कॅमेरा देखील आहे.
Picture Credit: Pinterest