100KM मायलेज असूनही फक्त 1,200 विक्री

Automobile

08 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पेट्रोलचे वाढते भाव

दिवसागणिक पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे जास्त इंधन कार्यक्षमता असलेल्या वाहनाला प्राधान्य देणे हा एक सामान्य दृष्टीकोन आहे.

Picture Credit: Pinterest

मे महिन्याची विक्री 

बजाज फ्रीडम १२५ बद्दल बोलत आहोत, जिच्यासाठी मे २०२६ हा महिना विशेषत: खराब ठरला. या बाईकचे फक्त १२१० युनिट्स विकले गेले.

Picture Credit: Pinterest

विक्री कुठे पोहोचली?  

गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या बाईकचे अनुक्रमे ११,०७९ आणि १२,१६७ युनिट्स विकले गेले होते. तिच्या विक्रीत सुमारे १० टक्के घट.

Picture Credit: Pinterest

चांगले मायलेज देणाऱ्या सीएनजीवर चालणाऱ्या आणि किंमतही कमी असलेल्या बाईक्सची विक्री का घटत आहे.

विक्री का कमी होत आहे?

Picture Credit: Pinterest

वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल आणि सीएनजीमधील तफावत कमी झाली आहे. शिवाय फ्रीडम १२५ मध्ये फक्त २ किलो CNG मिळतो.

अंतर कमी होत आहे

Picture Credit: Pinterest

फक्त २ लिटर पेट्रोल मावते, कंपनीचा दावा आहे की ही बाईक CNG च्यापूर्ण टाकीवर २०२ किमी आणि पेट्रोलच्या पूर्ण टाकीवर १३० किमी पर्यंत प्रवास करु शकते.

तुम्हाला किती रेंज मिळते

\Picture Credit: Pinterest

बजाज फ्रीडम १२५ पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

फ्रीडम १२५ ची किंमत ९१,५६६ पासून सुरु होते तर टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत १,०९,८५२ आहे.

किंमत 

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW