भारतात आपल्याला अनेक उत्तम बाईक पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
त्यातही अनेक ग्राहक मायलेज बाईकच्या शोधात असतात.
चला, आज आपण देशातील सर्वात कमी मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल जाणून घेऊयात.
या बाईक 30 kmpl पेक्षा कमी मायलेज देतात.
ही बाईक 29 Kmpl इतका मायलेज देते.
ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 23.7 Kmpl इतका मायलेज देते.
ही बाईक 29 Kmpl इतका मायलेज देते.