1 जूनपासून LPG  नियमांमध्ये मोठे बदल

Business 

30 May 2026

Author:  अंकिता करंगुटकर

एका घरात एक कनेक्शन 

एकाच पत्त्यावर दोन्ही कनेक्शन  ठेवण्यास बंदी 

Picture Credit:  istockphoto

 ...तर LPG सिलिंडर रद्द!

PNG पाईपलाईन उपलब्ध तिथे  पीएनजी जोडणी अनिवार्य 

Picture Credit:  istockphoto

रिफिलिंग, बुकिंगवर बंदी

आधीपासूनच PNG आहे,  त्यांना LPG  नोंदणी करता  येणार नाही.

Picture Credit:  istockphoto

शहरी ग्राहकांना २५ तर ग्रामीण  ग्राहकांना ४५ दिवसांनंतरच  बुकिंग

सिलिंडर बुकिंगची मुदत 

Picture Credit:  istockphoto

फक्त १२ सिलिंडर्सवरच  Subsidy मिळेल

 १२ सिलिंडरवरच अनुदान

Picture Credit:  istockphoto

PNG नसलेल्या भागात राहायला  गेलात तर  पुन्हा LPG कनेक्शन

भविष्यात पुन्हा सुरू करता येणार LPG

Picture Credit:  istockphoto