इलेक्ट्रिक कारचा वर्ल्ड रेकॉर्ड

Car

31 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

सौदी अरेबियाच्या ल्युसिड मोटर्स या इलेक्ट्रिक कार कंपनीने गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं

वर्ल्ड रेकॉर्ड

Picture Credit:  X, Instagram

ल्युसिड मोटर्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल X वर ही माहिती देण्यात आली. 

अधिकृत घोषणा

सिंगल चार्जमध्ये ग्रँड टूरिंग मॉडेलने 1205 किमीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे

सिंगल चार्ज

1045 हा आधीचा रेकॉर्ड तोडत 1205 चा नवा रेकॉर्ड केलाय

आधीचा रेकॉर्ड 

ही कार लक्झरी फिचर्स, हेवी बॅटरी पॅक आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते

फिचर्स

5 सीटर असलेली ही कार 19 इंच, 21 इंच अशा दोन व्हील साइजमध्ये येते

5 सीटर

कंपनीच्या दाव्यानुसार ही कार 3 सेकंदात 0 ते 100 किमी/ ताशी वेग गाठू शकते

ताशी वेग

ही कार 823 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेज देते, मात्र, 1200 रेंज देत वर्ल्ड रेकॉर्ड

ड्रायव्हिंग रेंज

ही कार 823 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेज देते, मात्र, 1200 रेंज देत वर्ल्ड रेकॉर्ड

ड्रायव्हिंग रेंज

12 मिनिटात कारची बॅटरी 200 किमी ड्रायव्हिंग रेंज देण्याइतकी चार्ज होते

12 मिनिट चार्ज

 या कंपनीने सुपरचार्जर नेटवर्कच्या वापरासाठी टेस्लसोबत भागिदारी केली आहे

टेस्लासोबत