भारतातील 'असं' एक ठिकाण जे सायकल सिटी म्हणून आहे प्रसिद्ध

Life style

29 September, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

अनेक अशी ठिकाणं आहेत ज्याची काही ना काही खासियत आहे.

खासियत 

Picture Credit: Pinterest

भारतात गुलाबाचं शहर आहे. पिंक सिटी आहे तसंच एक ठिकाण आहे.

. पिंक सिटी 

Picture Credit: Pinterest

या ठिकाणाला सायकल सिटी असं म्हणतात.

सायकल सिटी

Picture Credit: Pinterest

शाळेच्या किंवा बालपणीच्या आठवणी म्हटलं की आठवते ती सायकल.

 बालपणीच्या आठवणी 

Picture Credit: Pinterest

याच सायकलची सर्वाधिक निर्मिती पंजाबच्या एका शहरात होते. आहे.

सर्वाधिक निर्मिती

Picture Credit: Pinterest

देशात सर्वाधिक सायकलची निर्मिती ही लुधियाना शहरात होते.

सायकलची निर्मिती 

Picture Credit: Pinterest

लुधियाना शहरात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे.

औद्योगिकीकरण

Picture Credit: Pinterest

दरवर्षी लुधियाना शहर  20 दशलक्षापेक्षा अधिक जास्त सायकलचं उत्पादन करतं.

सायकलचं उत्पादन

Picture Credit: Pinterest