या राशींवर साडेसातीचा परिणाम?

Life style

1 September, 2025

Author: शिल्पा आपटे

7 सप्टेंबरला यंदाचं शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे

चंद्रग्रहण

Picture Credit:  Pinterest,

शनिच्या कुंभ राशीत आणि गुरूच्या पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात होणार आहे

कोणत्या राशीत?

7 सप्टेंबरला रात्री 9.58 मिनिटांपासून मध्यरात्री 1.26 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण असेल

कधी सुरू?

9 तास आधी ग्रहणाचे वेध लागतात, दुपारी 12.57 पासून वॆध सुरू होणार आहे

वेध

मेष, कुंभ आणि मीन, या 3 राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार आहे

साडेसाती

समस्या आणि खर्च वाढतील, पैशांचा व्यवहार करू नये, नुकसान होईल

मेष

चिडचिड होईल, गुंतवणूकीत नुकसान होईल, नकारात्मक व्यक्तींपासून लांब राहा

कुंभ

सुख-समृद्धी वाढणार, आर्थिक स्थिती चांगली राहणार, बिझनेसमध्ये फायदा

मीन