7 सप्टेंबरला चंद्रग्रहण होणार आहे, पितृपक्षही सुरू होत आहे
Picture Credit: Pinterest
दुपारी 12 वाजून 57 मिनिटांपासून वेध लागतील, 9 तासांनी चंद्रग्रहण होईल
रात्री 9 वाजून 58 मिनिटांपासून रात्री 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत चंद्रग्रहण असेल
वृश्चिक राशीला चंद्रग्रहण शुभ मानलं जात आहे, जल तत्त्वाच्या राशीसाठी चंद्र लाभदायक
धनलाभ होण्याचे योग, ऑफिसमध्ये पद आणि प्रतिष्ठा मिळेल
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, प्रमोशन होण्याची शक्यता आहे, पार्टनरशिपमध्ये फायदा
कुटुंबातील वाद संपतील, वैवाहिक जीवनात आनंद राहील, नात्यांमध्ये सुधारणा
आरोग्याच्या तक्रारी संपतील, मानसिक तणाव कमी होईल