7 सप्टेंबरला भारतातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे.
Picture Credit: Pinterest
खग्रास चंद्रग्रहण रात्री 11.01 मिनिटांपासून सुरू होणार आहे
खग्रास चंद्रग्रहण 12.23 वाजता पूर्ण होईल, चंद्रग्रहण मध्यरात्री 1.26 मिनिटांनी संपेल
चंद्रग्रहणाचे वेध दुपारी 12.57 मिनिटांपासून सुरू होणार आहे
धार्मिकतेनुसार जप, ध्यान, स्नान आणि दान करणे पुण्य मानले जाते
या काळात पांढरे तीळ, पांढरे वस्त्र, धान्य, फळं, चांदी, तूपाचे दान करावे
मूर्ती स्पर्श, झोप, जेवण, नखं कापणे, या गोष्टी करणं टाळाव्या