7 सप्टेंबरला वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण होणार आहे, कुंभ राशीत चंद्रग्रहण
Picture Credit: Pinterest
पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून दिसणार आहे, पितृपक्षाला सुरूवात होणार आहे
रात्री 9.57 पासून मध्यरात्री 1.26 पर्यंत असेल चंद्रग्रहण
चंद्रग्रहणानंतर दान करणं शुभ मानलं जातं. पापमुक्त होते, सुख-समृद्धी वाढते
दूध, तांदूळ, साखर आणि पांढरी मिठाई दान करावी
या गोष्टी दान केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो
पत्रिकेत चंद्रदोष असेल तर वस्तू दान केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो