www.navarashtra.com

Published  Nov 25, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

देवी लक्ष्मीची होते या दोन राशींवर विशेष कृपा

जीवनात सुख, शांती, समाधान आणि पैसा, संपत्ती कायम राहण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद गरजेचा आहे

माता लक्ष्मी

शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्यात येत असून हा देवीचा खास दिवस मानला जातो. यादिवशी व्रतवैकल्ये केल्याने देवी प्रसन्न होते

पूजा

माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि आशीर्वाद हा दोन राशींवर अधिक आहे, त्या 2 राशी नक्की कोणत्या आहेत?

दोन राशी

.

कन्या रास ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय रास आहे. या राशीचे जातक मेहनती, विश्वासू आणि टीम वर्कवर विश्वास ठेवणारे असतात

कन्या

.

या व्यक्ती अत्यंत मेहनती आणि खूप विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. तसंच कोणतंही काम या व्यक्ती बारकाईने करतात

मेहनती

कन्या राशीच्या व्यक्ती या आपल्या कुटुंबीयांसाठी अत्यंत नशीबवान असतात. कधीही पैशाची कमतरता भासू देत नाहीत

नशीबवान

या राशीच्या व्यक्ती प्रचंड क्रिएटिव्ह असतात आणि देवी लक्ष्मी या राशीच्या व्यक्तींवर कायम प्रसन्न राहते

मीन

आपल्यासह दुसऱ्यांची काळजी घेण्याची कलाही यांच्याकडे असते त्यामुळे या व्यक्तींना आयुष्यात सर्व सुखं मिळतात

दयाळू

ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप