माचा टीमुळे नुकसान

Health

09 October 2025

Author:  शिल्पा आपटे

माचा टीमध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते, नुकसान होते

कॅफी

Picture Credit: Pinterest

कॅफीनमुळे निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढतात

निद्रानाश

Picture Credit: Pinterest

लोहाची कमतरता असल्यास माचा टी पिवू नये

लोहाची कमतरता

Picture Credit: Pinterest

माचा टी गरोदर महिलांनी पिवू नये, कॅफीन खूप प्रमाणात असते

गरोदर महिला

Picture Credit: Pinterest

लिव्हरचं नुकसान होते माचा टी जास्त प्रमाणात प्यायल्याने

लिव्हर

Picture Credit: Pinterest

पोटाच्या समस्या वाढतात माचा टी प्यायल्याने नुकसान होते

पोटाच्या समस्या

Picture Credit: Pinterest

माचा टी योग्य प्रमाणात प्यायल्याने दुष्परिणाम कमी होतात

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest