चीनच्या ऑगस्ट Top 10मध्ये 9 Battery Electric Cars होत्या. एकही पारंपरिक Petrol कार या यादीत नव्हती.
Picture Credit:pinterest
Geely EX2 चीनमध्ये ऑगस्टची सर्वाधिक विक्री होणारी Passenger Car ठरली. या EVच्या 39,651 युनिट्स विकल्या गेल्या.
Picture Credit:pinterest
Leapmotor A10ने 30,652 युनिट्ससह दुसरे स्थान मिळवले. म्हणजे Top 2मध्येच दोन Electric Cars!
Picture Credit:pinterest
Tesla Model Y 29,260 युनिट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. Tesla Model 3नेही Top 10मध्ये स्थान मिळवत 20,787 युनिट्सची विक्री केली.
Picture Credit:pinterest
BYD Atto 2ने 22,958 युनिट्सची विक्री केली. तर Xiaomi SU7 16,518 युनिट्ससह Top 10मध्ये पोहोचली.
Picture Credit:pinterest
चीनच्या Top 10मध्ये एकही Pure Petrol Car नाही. पहिली Pure ICE कार Toyota Corolla होती; ती 13व्या क्रमांकावर राहिली.
Picture Credit:pinterest
भारताच्या ऑगस्ट Top 10मध्ये WagonR, Swift, Fronx, Ertiga, Baleno यांसारख्या ICE/CNG मॉडेल्सचा दबदबा राहिला. Punch आणि Nexonसारख्या काही मॉडेल्सच्या विक्रीत EV आणि ICE दोन्ही variantsचा समावेश आहे.
Picture Credit:pinterest
चीनचा डेटा Electric Mobility किती वेगाने mainstream होत आहे हे दाखवतो. पण भारतात Petrol, CNG आणि Hybridसोबत EVचीही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे भारताचा Auto Market चीनसारखा पूर्णपणे EVकडे कधी वळणार? हा मोठा प्रश्न आहे.
Picture Credit:pinterest