माधवी नेमकर... हृदय घायाळ करण्यासाठी नेम बाकी अचूक टाकलास!

Entertainment

09 July, 2025

Author : दिवेश चव्हाण

अभिनेत्री माधवी नेमकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. 

माधवी नेमकर

Picture Credit: Instagram

या फोटोमध्ये अभिनेत्रीने तांबड्या रंगाचे वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहे. 

Look 

तिचे सौंदर्य अवघी मराठी प्रेक्षकवर्ग जाणून आहे. 

सौंदर्य 

नयनबाण असे की जो पाहील तो जागीच गार होईल. 

नयनबाण

कॅप्शनमध्ये 'You are the only version on you to Ever exist in the universe' हे नमूद केले गेले आहे. 

कॅप्शन  

'माझी इन्स्टा फीड आज हॉटनेसने भरून गेली आहे' अशा कमेंट्स पोस्टखाली वाचण्यास मिळत आहेत. 

कमेंट्स