धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करते
Picture Credit: Instagram
वेस्टर्नपासून ट्रेडिशनलपर्यंत कोणत्याही आउटफिटमध्ये तिचं सौंदर्य खुलतं
Picture Credit: Instagram
लग्नात गॉर्जिअस दिसायचं असेल तर माधुरीच्या ड्रेसेसमधून आयडिया घेऊ शकता
Picture Credit: Instagram
पिवळ्या रंगातला असा थ्रेड वर्क लेहेंगा हळदी समारंभासाठी ट्राय करायला हरकत नाही
Picture Credit: Instagram
लग्नात साडी मिरवायला अनेकांना आवडते, अशी हटके साडी ट्राय करून पाहा
Picture Credit: Instagram
रिसेप्शन पार्टीसाठी असा कोल्ड शोल्डर गाउन एकदम बेस्ट ऑप्शन
Picture Credit: Instagram
को-ऑर्ड सेट सध्या ट्रेंडमध्ये आहेत, तेव्हा हे ट्राय करून पाहा
Picture Credit: Instagram
लग्नातल्या एखाद्या फंक्शनमध्ये एम्ब्रॉयडरी प्लाजो सूटचा ऑप्शनही आहेच
Picture Credit: Instagram