Published March 27, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStock photo
देशात असे एक शहर आहे जिथे सिमेंटचे जास्त उत्पादन होते.
सतना हे शहर मध्यप्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध शहर आहे.
सतना शहराला सिमेंटच्या उत्पादनातील प्रमुख शहर समजले जाते.
येथील भौगोलिक स्थिती सिमेंट उत्पादनासाठी अनुकूल आहे.
सतनामध्ये सिमेंट उत्पादनास 1950 पासून झाली.
या ठिकाणी देशातील अनेक मोठ्या कंपन्या सिमेंटचे उत्पादन घेतात.