माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.52 वाजता सुरु होणार आहे
या तिथीची समाप्ती 2 फेब्रुवारी रोजी 3.38 वाजता होणार आहे. यावेळी माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी रोजी आहे.
या दिवशी रवी पुष्प योगासोबत सर्वार्थ सिद्धी योगदेखील असणार आहे
ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही ग्रह शुभ मानले जातात आणि यामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
तुमच्या प्रियजनांसोबतची जवळीक वाढेल. मेहनतीचा फायदा होईल. कामात स्थिर प्रगती दिसून येईल. कोर्टातील प्रकरणे निकाली निघतील आणि निर्णय तुमच्या बाजूने लागेल.
नवीन कामाची सुरुवात करा आणि धर्मादाय कार्य करणे शुभ राहील. प्रशासकीय बाबींमध्ये तुम्हाला सकारात्मक निकाल मिळू शकतात.
स्व-विकासाच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. तुमची संपत्ती वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल.