बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा रक्ताची कमरता निर्माण होते.
Picture Credit: I Stock
जास्त करुन अनियमित मासिकमाळीमुळे महिलांना रक्ताची कमी जास्त जाणवते.
खजूरमध्ये भरपूर आयर्न असते. रोज 2–3 खजूर खाल्ल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
काळ्या मनुकांमध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं.
अंजीरमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि फायबर असते. रोज 1–2 भिजवलेले अंजीर रक्तवाढीसाठी चांगले.
बदाम आयर्नचा चांगला स्रोत आहे. बदाम खाल्याने नव्याने रक्त तयार होण्यास मदत होते.
पिस्त्यामध्ये आयर्न, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे रक्तवाढीसाठी फायदेशीर आहे.