Published Nov 7, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
महाविकास आघडीची विकासाची पंचसूत्री
महाविकास आघाडीची मुंबईत संयुक्त सभा पार पडली
या मुंबईतील सभेत महाविकास आघाडीने जाहीरनाम्याची घोषणा केली
मविआच्या जाहीरनाम्यात त्यांनी राज्याच्या विकासाच्या पंचसुत्री सादर केल्या जाणून घेऊया याबद्दल
राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.
बेरोजगार तरुणांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देणार.
कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे देणार.
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.
.