www.navarashtra.com

Published Nov  4, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

राज्यात मतदारांची संख्या किती?  पहा एका क्लिकवर

20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात एकाच टप्प्यात  मतदान पार पडणार आहे.

मतदान

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहिर केल्यानुसार राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 119 मतदार आहेत.

एकूण मतदार

एकूण मतदारांपैकी 5 कोटी 22 हजार 739 पुरुष मतदार आहेत

पुरुष मतदार

राज्यातील महिला मतदारांची संख्या ही 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 इतकी आहे. 

महिला मतदार

राज्यात तृतीय पंथी मतदारांची संख्या ही   6 हजार 101 इतके आहे. 

तृतीयपंथी मतदार

सर्व्हिस व्होटरची संख्या ही 1 लाख 16 हजार 170 इतकी आहे. 

सर्व्हिस व्होटर

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार आहेत. 88 लाख 49 हजार 590 इतके मतदार  पुणे जिल्ह्यात आहेत. 

सर्वात जास्त मतदार

.

सर्वात कमी मतदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून त्यांची संख्या ही 6 लाख 78 हजार 928 इतकी आहे. 

सर्वात कमी मतदार

.