www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Tejas Bhagwat

महाराष्ट्र हे देशातील अतिशय सुंदर राज्य आहे. असंख्य पर्यटक महाराष्ट्रात फिरण्यासाठी येत असतात. 

Pic Credit -  iStockphoto

नाशिक हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने एक सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगपैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. 

नाशिक 

पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. पुणे जिल्ह्यात फिरण्यासाठी सांस्कृतिक, ऐतिहासिक ठिकाणे आहेत. 

पुणे

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत देखील फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. 

मुंबई 

रत्नागिरी जिल्हा हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान आहे. हा जिल्हा कोकण प्रदेशात येतो. 

रत्नागिरी 

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. 

लोणावळा 

छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा आणि वेरूळ या लेण्या जगप्रसिद्ध आहेत.  फायदेशीर ठरते.

छत्रपती संभाजीनगर 

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण