महाराष्ट्र देशातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक आहे.
Picture Credit: Pinterest
देशातील अनेक लोक महाराष्ट्रात रोजगाराच्या निमित्ताने येत असतात.
अशातच आज आपण महाराष्ट्रातील पाच सर्वात श्रीमंत जिल्हांबद्दल जाणून घेऊया.
मुंबई महाराष्ट्रसह देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच हा राज्यातील श्रीमंत जिल्हा आहे.
मुंबई नंतर पुणे हा महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे.
यानंतर ठाणे हा महाराष्ट्रातील तिसऱ्या नंबरचा श्रीमंत जिल्हा आहे. हा मुंबई महानगर क्षेत्राचा एक भाग आहे.
चौथ्या नंबरवर नागपूरचे नाव येते. हे विदर्भातील एक प्रमुख शहर आहे.
पाचव्या नंबरवर नाशिकचे नाव येते.