www.navarashtra.com

Published Oct 23  2024

By  Shilpa Apte

मशरूम शरीरासाठी पोषक असले तरी या व्यक्तींनी खावू नये

Pic Credit -   iStoc

मशरूम खाल्ल्यानंतर अनेकांना Anxiety वाटते, अशावेळी मशरूमचे सेवन टाळावे. 

Anxiety चे रुग्ण

मशरूममुळे अनेकांना एलर्जी होते, अशावेळी मशरूम खाणं टाळावं

एलर्जी

डोकंदुखीचा त्रास असणाऱ्यांनी चुकूनही मशरूम खावू नये

डोकंदुखी

स्ट्रेस, पॅनिक अटॅक या मानसिक आजारांनी त्रस्त असणाऱ्यांनी मशरूम खावू नये, साइड इफेक्ट्स होतात

मानसिक आजार

प्रेग्नंसी दरम्यान महिलांनी मशरूम खाणं टाळावं,त्यामुळे बाळाला आणि गरोदर महिलेला त्रास होऊ शकतो

प्रेग्नंसी

.

पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ असणाऱ्यांनी मशरूम खावू नये.

डायजेशन

या समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने मशरूम खावे

लक्षात ठेवा

सायटिका दुखण्यापासून आरामासाठी करा ही 5 योगासनं