Published Nov 20, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
'या' मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!
आज सकाळपासून मराठी कलाकार मतदान करताना दिसत असून, ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
मराठी टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अशोक शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम आणि कॉमेडी स्टार गौरव मोरेने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
.
अभिनेता पृथ्विक प्रतापने देखील मतदान करून हक्क बजावला आहे. पृथ्विकने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना देखील मतदान करण्याचा सल्ला दिला आहे.
.
मराठी मधील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे.
अमृताने आई सोबत मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारेने देखील घरच्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
मराठी अभिनेत्री सखी गोखलेने देखील मतदानाचा हक्क बजावला असून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री छाया कदमने देखील मतदान करून मतदानाचा हक्क बजावला आहे.