"गुलाबी साडी आणि लाली लाले लाल..." मानसी नाईकची गुलाबी साडीत सौंदर्याची उधळण
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या दमदार अभिनयाच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर विशेष चाहतावर्ग जमावला आहे. 'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या गाण्यामुळे मानसी नाईक चर्चेत आली.
मानसी नाईक
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या दमदार अभिनयाच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर विशेष चाहतावर्ग जमावला आहे.
प्रसिद्धी
'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक प्रकाशझोतात आली होती.
नव्या फोटोंमुळे चर्चेत
कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेल्या मानसीने नुकतीच इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
.
रेड साडी
रेड कलरची साडी नेसून अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
.
सौंदर्य
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, डार्क रेड लिपस्टिक असा लूक करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
सौंदर्याचे भुरळ
अभिनेत्रीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
फॅशनची चर्चा
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंटचा वर्षाव केला जात आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

