कांदा उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे?  जाणून घ्या सविस्तर

कृषीविषयक

15 May 2026

Author:  Dnyaneshwar more

महाराष्ट्र

महाराष्ट्रात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन होते.

Picture Credit: social media

राज्य

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत.

Picture Social Media

महाराष्ट्र राज्य दरवर्षी सर्वाधिक कांद्याचे उत्पादन करते आणि देशभरात कांद्याचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

पुरवठा

Picture Credit: social media

महाराष्ट्रात कांद्याची लागवड हिवाळ्यात केली जाते. आणि कांदा हे एक नगदी पीक आहे.

लागवड हिवाळ्यात

Picture Credit: social media

महाराष्ट्रातील २४ ते २५ जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.

कांद्याची लागवड

Picture Credit: Social Media

महाराष्ट्रातील कांदा देशभरातील विविध भागात पाठवला जातो.

कांदा पुरवठा

Picture Credit: Social Media