भारतातील उस उत्पादन हा एक महत्वाचा कृषी उपक्रम देश आहे. जो अर्थव्यवस्थेत योगदान देतो.
Picture Credit: social media
भारत हा देश ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर उस उत्पादनामध्ये आहे.
Picture Social Media
भारतातील उत्तर प्रदेशमध्ये उसाचे सर्वाधिक उत्पादन होते
Picture Credit: social media
उत्तर प्रदेशनंतर बिहार आणि कर्नाटक या राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
Picture Credit: social media
उसाचे उत्पन्न हे प्रतिहेक्टर साधारणपणे ६० ते ७० टन होत असते.
Picture Credit: Social Media
योग्य आणि पुरेशा पाण्यामुळे उसाची वाढ होत असते.
Picture Credit: Social Media