भारतातील 'या' राज्यात होते सर्वाधिक उत्पादन

Life style

04 JULY, 2025

Author: तेजस भागवत

डाळिंब आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये अनेक गुणधर्म आसतात.

आरोग्यासाठी लाभदायक

Picture Credit: iStock

डाळिंबात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

पोषक तत्वे

डाळिंबात फायबर आणि आयर्न अशा प्रकारची अनेक पोषक तत्वे असतात.

फायबर आणि आयर्न

भारतात असे एक राज्यात आहे जिथे डाळींबाचे सर्वाधिक उत्पादन होते.

सर्वाधिक उत्पादन

महाराष्ट्र या राज्यात डाळींबांचे सर्वाधिक उत्पादन होते.

कोणते राज्य?

महाराष्ट्रातील वातावरण डाळिंबाच्या उत्पादनासाठी पोषक आहे.

पोषक वातावरण