प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिला काही विशेष ओळखीची गरज नाही.
Picture Credit: Instagram
सईने मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभियानाची छाप पाडली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सईने इन्स्टाग्रामवर खास फोटोशूट केले आहे.
ब्लॅक कलरचा स्टायलिश वेस्टर्न गाऊन कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोज शेअर केले. लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
ब्लॅक कलरचा स्टायलिश वेस्टर्न गाऊन कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटोज शेअर केले. लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
स्टायलिश डिझायनर ब्लॅक गाऊन वेअर करत अभिनेत्रीने त्यावर मॅचिंग कोट सुद्धा वेअर केलेला आहे. सईच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..