सोनाली, तुझ्या रुपाला सजवलंय सोन्यानी

Entertainment

22 June, 2025

Editor: चेतन बोडके

अनेक गाण्यांना आपला सुमधुर आवाज देणारी गायिका सोनाली सोनावणे आहे. 

गायिका सोनाली सोनावणे

Picture Credit: Instagram

आपल्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली. 

बहुआयामी गायिका

काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर सोनाली गायकवाडने खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहे. ज्यामधील तिच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सोनालीने सुंदर साडी नेसून कॅमेऱ्यासमोर खूपच सुंदर फोटोशूट केले आहे. 

फोटो पोजेसची चर्चा

व्हाईट साडी आणि रेड ब्लाऊज असा लूक कॅरी करत सोनालीने एका पेक्षा एक फोटो पोजेस दिल्या.

लूक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी केले आहेत. 

फॅशन

कॅप्शन

"तू साज़ है, मैं रागिनी..." असं कॅप्शन देत सोनालीने फोटोज् शेअर केलेले आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे. 

फोटोशूट

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव