www.navarashtra.com

Published Feb 07, 2025

By Dipali Naphade

शिवाली परबच्या साडीतील कातिलाना अदा

Pic Credit -   Instagram

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये आपल्या वेडेपणाने सर्वांना आपलंसं करणारी कल्याणची चुलबुली शिवाली परब फॅशनमध्येही पुढे आहे

शिवाली परब

शिवालीने लाईट ब्लू आणि व्हाईट एम्ब्रॉयडरी असणारी डिझाईनर साडी नेसून कातिलाना पोझ दिल्या आहेत

साडी

या साडीसह तिने ट्रान्सपरंट हात असणारा ब्लाऊज परिधान केलाय ज्यावर बारीक नक्षी कोरण्यात आली आहे. ज्यामुळे लुक अधिक सुंदर दिसतोय

ब्लाऊज

शिवालीने कमालीच्या मादक अदा दाखवत यामध्ये वेगवेगळ्या पोझ देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

पोझ

यासह शिवालीने गळ्यात नाजूकसा नेकलेस हातात सिल्व्हर बांगड्या, अंगठी आणि कानातले घातले आहेत

दागिने

साडीसह भारतीय लुक पूर्ण करण्यासाठी तिने अगदी बारीक अशी टिकली कपाळावर लावत लुक पूर्ण केलाय

टिकली

केसांना वेव्ही लुक देत मधून भांग पाडला आहे आणि हेअरस्टाईल केली आहे, जी साडीवर परफेक्ट मॅच होतेय

वेव्ही हेअर

या साडीसह तिने बेस, फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, आयशॅडो, लाईट लिपस्टिक असा सटल मेकअप केलाय

सटल मेकअप