भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. तीन पानांचे बेलपत्र त्रिदेव आणि त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते.
Picture Credit: Pinterest
शिवलिंगावर धतुर्याचे फळ अर्पण करण्याची परंपरा आहे. समुद्रमंथनातून निघालेले विष पचवणाऱ्या शिवाशी याचा संबंध जोडला जातो.
Picture Credit: Pinterest
काही ठिकाणी शिवाला भांग अर्पण केली जाते. विशेषतः महाशिवरात्री दिवशी याचे महत्त्व अधिक असते.
Picture Credit: Pinterest
शिवलिंगावर दूध, दही अर्पण करून अभिषेक केला जातो. यामुळे मनःशांती आणि पवित्रता प्राप्त होते असे मानले जाते.
Picture Credit: Pinterest
भगवान शिवाला दुग्धजन्य पदार्थ, आणि नैवेद्यात विशेषतः खीर जसे की तांदळाची खीर, मखना खीर, खूप प्रिय आहे.
Picture Credit: Pinterest
साधी आणि नैसर्गिक फळे शिवाला प्रिय आहेत. बेर अर्पण करण्याचीही परंपरा आहे.
Picture Credit: Pinterest
गूळ-नारळाचा नैवेद्य साधेपणाचे प्रतीक आहे. भक्तीभावाने अर्पण केलेला साधा प्रसादही शिवाला प्रिय मानला जातो.
Picture Credit: Pinterest