15 फेब्रुवारीचा दिवस शिव भक्तांसाठी खास मानला जातो. या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
महाशिवरात्र 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर मानले जातात. या दिवशी राशीनुसार काही गोष्टींचे दान करणे फायदेशीर मानले जाते कोणते आहेत त्या जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
मेष राशीच्या लोकांनी मधाचे दान करावे तर वृषभ राशीच्या लोकांनी दूध दह्याचे दान करावे
Picture Credit: Pinterest
मिथुन राशीच्या लोकांनी उसाच्या रसाचे दान करावे तर कर्क राशींच्या लोकांनी दूध आणि अभिषेक करणे शुभ राहील.
Picture Credit: Pinterest
सिंह राशीच्या लोकांनी मधाने अभिषेक करा तर कन्या राशीच्या लोकांनी पाण्याने अभिषेक करावा.
Picture Credit: Pinterest
तूळ राशीच्या लोकांनी तुपाने अभिषेक करावा तर वृश्चिक राशीचे लोकांनी गंगाजलमध्ये गुलाब पाणी मिसळून अभिषेक करावा.
Picture Credit: Pinterest
धनु राशींच्या लोकांनी पाण्याने अभिषेक करा आणि मकर राशींच्या लोकांनी काळे तीळ पाण्यात मिसळून अभिषेक करावा
Picture Credit: Pinterest
पंचामृत आणि भगवान शिवाचा अभिषेक करावा आणि मीन राशीच्या लोकांनी तूप आणि गंगाजल आणि अभिषेक करावा
Picture Credit: Pinterest