महाशिवरात्री विशेष  ‘हे’ उपाय करतील  तुमच्या मनोकामना पूर्ण

Auto

13 February 2026

Author: Ved Barve

महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पंचामृत व बेलपत्र अर्पण करा.

शिवलिंगावर अभिषेक

Picture Credit: Pinterest

या मंत्राचा 108 वेळा जप करुन अभिषेक करताना मनोभावे  आपल्या इच्छेचा संकल्प करा

“ॐ नमः शिवाय”

लक्षात ठेवा, बेलपत्र हे अखंड  तीन पानांचे आणि स्वच्छ असावे

बेलपत्र

महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करून भजन, कीर्तन  आणि शिवमंत्राचा जप करा

रात्रभर जागरण

रात्रभर शिवाचे नामस्मरण  केल्याने नकारात्मक ऊर्जा  दूर होते

शिवनामस्मरण

दिवसभर उपवास ठेवा किंवा फलाहार करा. मन, वाणी  आणि कृती शुद्ध ठेवा

उपवास व सात्त्विक आहार

भगवान शिवांना भक्ती आणि प्रामाणिकपणा प्रिय आहे.  त्यांना आपल्या मनातील इच्छा सांगा

प्रामाणिक भक्ती