Published Feb 25, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्रतादरम्यान एनर्जीसाठी ताक प्यावे, बॉडी एनर्जेटिक आणि हायड्रेटेड राहण्यास मदत
पोषणासाठी ड्रायफ्रूटचा शेक प्यावा, अशक्तपणा दूर होण्यास मदत, ड्रायफ्रूट बारीक चिरून दुधात मिसळा
बनाना शेक प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते, दूध आणि ड्रायफ्रूट आरोग्यासाठी चांगले
अशक्तपणा दूर करण्यासाठी, त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी लस्सी प्यावी
व्हिटॅमिन ईच्या गुणधर्मांनी समृद्ध बदाम शेक तुमच्या शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतो
बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचं पाणी प्यावे, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर होते
उपवासासाठी ही हेल्दी ड्रिंक्स तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता