www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Shilpa Apte

महाशिवरात्री यंदा 26 तारखेला आहे, त्यासाठी साबुदाणा खिचडी

Pic Credit -  iStock

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केली जाते, फलाहार करत उपवास केला जातो

महाशिवरात्री

अनेक जण यावेळी साबुदाणा खिचडी खातात, ही बनवायला सोपी आणि झटपट होते

साबुदाणा खिचडी 

साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा, हिरवी मिरची, आलं, जीरं, सैंधव मीठ, मिरी, तूप, कोथिंबीर

साहित्य

साबुदाणा 2 तास पाण्यात भिजत ठेवा, एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या

कृती

पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात जीरं, हिरवी मिरची, आलं घालावं

तूप गरम करा

त्यानंतर बटाटा घाला सोनेरी होईपर्यंत परतून घ्या, त्यानंतर साबुदाणा, शेंगदाणे, सैंधव मीठ, मिरपूड घालावी

बटाटा घाला

सगळे पदार्थ नीट मिक्स करा, मंद आचेवर 10-15 मिनिटे शिजवा, नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा

मिक्स करा

खजुराचं Ice-Cream खाल तर बोटंच चाटत रहाल!