www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By  Shilpa Apte

उपवास सोडण्यासाठी खा मखाण्याची हेल्दी खीर

Pic Credit - iStock

नट्स, दूध, गूळ, बदाम, पिस्ता, दालचिनी पावडर, तूप

साहित्य

तूप गरम करा, नट्स आणि मखाणा रोस्ट करून घ्या

रोस्ट मखाणा

रोस्ट झाल्यानंतर मखाणा ग्राइंड करून पावडर करा

मखाणा

मखाणा बारीक केल्यानंतर एका पॅनमध्ये दूध घाला 10 मिनिटे मध्यम आचेवर घट्टहोईपर्यंत उकळा

दूध उकळा

मखाण्याची पावडर आणि भाजलेले मखाणे दुधात घाला, मलईदार होण्यासाठी 5 मिनिटे उकळवा

मिक्स करा

पाच मिनिटांनंतर खीरमध्ये वेलची पूड आणि पावडर गूळ घाला आणि गूळ खीरीमध्ये नीट मिसळेपर्यंत ढवळत राहा

गोड

बदाम स्लाइस करून पिस्ता बारीक चिरून गार्निश करा

गार्निश

शुक्र मीन राशीत होणार वक्री, या राशींना होणार फायदा