परिस्थिती कधीच सारखी राहत नाही. संयम ठेवल्यास कठीण काळात मार्ग सापडतो
Picture Credit: Pinterest
स्वतःची विवेकबुद्धी जागी ठेवा, श्रद्धेसोबत शहाणपणही गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
प्रामाणिकपणे कार्य करा; फळाची चिंता ईश्वरावर सोडा
Picture Credit: Pinterest
अहंकार माणसाचे नुकसान करतो; विनम्रता सर्वांशी जोडून ठेवते
Picture Credit: Pinterest
मनुष्यसेवा हीच खरी साधना, दुसऱ्याला मदत करण्यातच खरी भक्ती
Picture Credit: Pinterest
सत्याचा मार्ग कठीण आहे, पण तोच तारून नेतो
Picture Credit: Pinterest