www.navarashtra.com

Published Feb 24,  2025

By  Shilpa Apte

महाशिवरात्रीसाठी घरीच बनवा उपवासाचा चिवडा

Pic Credit -  iStock

महाशिवरात्रीला घरच्या घरी उपवासाचा चिवड बनवा, रेसिपी नोट करून घ्या

महाशिवरात्री

1 वाटी तांदूळ, 1 वाटी मखाणा, शेंगदाणे, साबुदाणा, बदाम, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, तेल, तूप, मीठ

साहित्य

1 मोठा चमचा तूप घाला, मखाणे, काजू, बदाम, शेंगदाणे तळून घ्या

कृती

साबुदाणा आणि समा तांदूळ मंद आचेवर तळून घ्या, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

साबुदाणा

सर्व काही चांगले भाजून तळून झाल्यावर कढईत थोडे तूप घालून हिरव्या मिरच्या व कढीपत्ता परतून घ्या

मसाले 

भाजलेलं जीरं, मिरी, मीठ घाला, मासेलदार आणि चवीष्ट होईल

जीरं, काळी मिरी

सर्व गोष्टी थंड झाल्यावर एकत्र मिक्स करा, आणि हा उपवासाचा चिवडा खा

मिक्स करा

व्हिटामिन सीयुक्त हा पदार्थ केसांना लावा, मिळतील जबरदस्त फायदे