www.navarashtra.com

Published On 18 March 2025 By Divesh Chavan

महेश मांजरेकरांच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज

Pic Credit -   Pinterest

अभिनेता- दिग्दर्शक महेश मांजरेकरांची लेक सई मांजरेकर आहे.

महेश मांजरेकरांची लेक

वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे.

इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणारी सई सध्या तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

ग्लॅमरस लूक

अभिनेत्रीने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केलेत. ज्यामुळे ती चर्चेत आलीये.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने मल्टीकलर असलेला वेस्टर्न स्टायलिश ड्रेस वेअर करत सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. 

स्टायलिश ड्रेस

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हटके फोटो पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले. 

फोटो पोजेस 

ओपन हेअर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि रेड लिपस्टिक असा अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केला आहे.

लूक

सई मांजेरकरने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव

सईने 'दबंग ३'मधून अभिनयात पाऊल ठेवले असून तिच्या लोकप्रियतेत अल्पावधीतच वाढ झाली.

लोकप्रियता