महिंद्राने पहिली 7 सीटर EV कार भारतीय मार्केटमध्ये लाँच केलेली आहे
Picture Credit: Mahindra
या कारची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपयांपासून सुरूवात
Picture Credit: Mahindra
inglo आर्किटेक्चरवर ही कार आधारित आहे
Picture Credit: Mahindra
कारमधील स्पेसवर जास्त फोकस करण्यात आला आहे
Picture Credit: Mahindra
महिंद्रा XEV 9S मध्ये 4 ड्राइव्ह मोड आणि 5 रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल्स
Picture Credit: Mahindra
59kwh बॅटरी पॅकसह 521 किमी रेंज, 79kwh बॅटरी पॅकसह 679 किमी रेंज
Picture Credit: Mahindra
महिंद्राच्या या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 679 किमी रेंज मिळेल असा दावा करण्यात आलाय
Picture Credit: Mahinda
महिंद्रा XEV 9S मध्ये ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम आहे, 7 एअरबॅग्जसह लेव्हल 2 ADAS
Picture Credit: Mahinda