तुमच्या आवडत्या मॉडेलची किंमत कितीने वाढली?
Picture Credit: Pinterest
Mahindra ने १० जुलै २०२६ पासून SUV आणि Commercial Vehicle च्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने सरासरी 2.7% किंमतवाढ जाहीर केली आहे.
Picture Credit: Pinterest
कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती. उत्पादन खर्चात वाढ आणि कमोडिटी कॉस्ट वाढल्याचा परिणाम.
Picture Credit: Pinterest
Scorpio-N, Scorpio Classic, Thar, Thar Roxx, XUV 3XO
Picture Credit: Pinterest
XUV 7XO, Bolero, Bolero Neo, BE 6, XEV 9e
Picture Credit: Pinterest
कंपनीने प्रत्येक व्हेरिएंटची स्वतंत्र वाढ जाहीर केलेली नाही. मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वाढ वेगवेगळी असेल.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही Mahindra SUV खरेदीचा विचार करत असाल, तर नवीन एक्स-शोरूम किंमत तपासूनच बुकिंग करा.
Picture Credit: Pinterest
SUV वर सरासरी 2.7%, तर Commercial Vehicle वर 2% पर्यंत किंमतवाढ लागू झाली आहे.
Picture Credit: Pinterest