Mahindra BE ६ मध्ये येणार Triple Screen!

Automobile

30 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Mahindra आपल्या BE 6 इलेक्ट्रिक SUV मध्ये नवीन Triple-Screen Dashboard देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Mahindra BE 6 मध्ये मोठा बदल!

Picture Credit: Pinterest

ड्रायव्हरसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मध्यभागी इन्फोटेनमेंट आणि समोरच्या प्रवाशासाठी स्वतंत्र स्क्रीन असा तीन स्क्रीनचा सेटअप असू शकतो.

Triple Screen म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

समोरील प्रवासी स्वतंत्र स्क्रीनवर मनोरंजन, नेव्हिगेशन किंवा इतर वाहनाशी संबंधित माहिती पाहू शकतील.

प्रवाशांसाठी नवा अनुभव

Picture Credit: Pinterest

सध्याचा फ्युचरिस्टिक कॉकपिट अधिक आधुनिक दिसेल आणि BE 6 चा प्रीमियम अनुभव वाढेल.

प्रीमियम इंटिरिअरला आणखी भर

Picture Credit: Pinterest

हे अपडेट सुरुवातीला टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळू शकते?

Picture Credit: Pinterest

इतर फीचर्समध्ये बदल?

Picture Credit: Pinterest

बॅटरी, मोटर आणि परफॉर्मन्समध्ये मोठा बदल अपेक्षित नसून मुख्य भर इंटिरिअर आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडवर असू शकतो.

टेक-लव्हर्स, लांब प्रवास करणारे ग्राहक आणि प्रीमियम केबिन अनुभव शोधणाऱ्यांसाठी हे अपडेट आकर्षक ठरू शकते.

कोणाला मिळेल फायदा?

Picture Credit: Pinterest

कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी आगामी अपडेटमध्ये हा नवीन डॅशबोर्ड पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लाँच कधी होऊ शकतो?

Picture Credit: Pinterest

सर्वात आधुनिक इंटिरिअर आणि अतिरिक्त स्क्रीनचा अनुभव हवा असेल, तर अपडेटेड BE 6 ची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.

घ्यावी का वाट पाहावी?

Picture Credit: Pinterest