भारतात चांगल्या मायलेज आणि लांब पल्ल्यामुळे डिझेल गाड्यांना अधिक पसंती देतात.
Picture Credit: Pinterest
ज्यांना जास्त गाडी चालवायला आवडते त्यांच्यासाठी डिझेल वाहने फायदेशीर ठरतात.
Picture Credit: Pinterest
महिंद्रा बोलेरो ही भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार आहे.
Picture Credit: Pinterest
त्यांची एक्स-शोरुम किंमत ८ लाख ते ९.९ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Picture Credit: Pinterest
यात १.५ लीटरचे एमहॉक ७५ डिझेल इंजिन आहे.
Picture Credit: Pinterest
हे इंजिन सुमारे ७५ एचपी शक्ती आणि २१० एनएम टॉर्क निर्माण करते.
\Picture Credit: Pinterest
ही ७ सीटर एसयूव्ही आहे, जी मोठ्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे.
Picture Credit: Pinterest
महिंद्रा बोलेरोचे मायलेज १५ ते १६ किमी प्रति लिटर आहे. लांबच्या प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
टिकाऊपणा आणि विश्वसनीय कामगिरी हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
Picture Credit: Pinterest