इलेक्ट्रिक कारची डिमांड वाढली

Car

09 November 2025

Author:  शिल्पा आपटे

इलेक्ट्रिक कारची भारतीय मार्केटमधील डिमांड वाढली आहे

EV कारची डिंमाड

Picture Credit: FREEPIK

महिंद्रा कंपनीने SUV BE 6 आणि XEV 9e ने 30 हजार युनिट्सची विक्री 

युनिट्सची विक्री

Picture Credit: X/ Mahindra

या 30 हजार युनिट्सची विक्री केवळ 7 महिन्यांमध्ये कंपनीने केलेली आहे

7 महिन्यांत विक्री

Picture Credit: Mahindra

EV मार्केटसाठी हा एका माइलस्टोन मानला जात आहे

माइलस्टोन

Picture Credit: Mahindra

मार्च 2025 पासून सप्टेंबरपर्यंत 20,000 युनिट्सची विक्री करण्यात आलेली आहे

सप्टेंबरमध्ये युनिट्स

Picture Credit: Mahindra

BE 6 ची किंमत 18.90 लाख ते 27.79 लाखांदरम्यान, XEV 9e ची किंमत 21 ते 31 लाख

नवी कार

Picture Credit: ultraviolette