फटाफट 30000 ग्राहकांनी खरेदी केल्या या 2 इलेक्ट्रिक कार

lifestyle

08 November 2025

Author:  मयुर नवले

इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.

इलेक्ट्रिक कार

Picture Credit: X.com/ mahindreasuvs 

अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ होतेय. 

विक्रीत मोठी वाढ

यात महिंद्राने पुन्हा एकदा विक्रीत बाजी मारली आहे.

महिंद्राची इलेक्ट्रिक एसयूव्ही 

महिंद्राने घोषणा केली आहे की त्यांची इलेक्ट्रिक SUV BE6 आणि XEV 9e चे 30 हजारांपेक्षा जास्त युनिट्स विकले गेले.

30 हजार युनिट विकले

हा आकडा पार करण्यासाठी फक्त कंपनीला 7 महिन्यांचा कालावधी लागला.

फक्त 7 महिन्यांचा कालावधी

तेच सप्टेंबर 2025 मध्ये कंपनीने 20 हजार युनिट्स विकले होते.

सप्टेंबर 2025 मधील विक्री

आता लवकरच महिंद्रा 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही  Xev 9s लाँच करणार आह. 

नवीन इलेक्ट्रिक कार