23 वर्षांनंतरही स्कॉर्पिओची क्रेझ कायम, 2002 मध्ये स्कॉर्पिओ भारतात लाँच केली.
Picture Credit: Pinterest
20 वर्षांनंतर कंपनीने स्कॉर्पिओ N हे नवे व्हेरिएंट लाँच करण्यात आले
रिपोर्टनुसार कंपनी या व्हेरिएंटमध्ये नवे 2 फिचर्स देऊ शकते
हाय-बीम असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग हे सेफ्टी फिचर्स
नव्या स्कॉर्पिओ N मध्ये पॅनारोमिक सनरुफही देण्यात येण्याची शक्यता आहे
मात्र, अद्यापही कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही
डिझाइनमध्ये बदल नाही, तर लाइनअपमध्ये नवे व्हेरिएंट दिले जाऊ शकतात
गेल्या वर्षी कंपनीने 14 हजार 401 युनिट्सची विक्री केली, सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल
नवीन फिचर्स दिल्यानंतर कारची किंमत वाढण्याची शक्यता, 13 लाख ते 25 लाखापर्यंत