Mahindra च्या 'या' SUVs ला मिळाली तुफान बुकिंग

Automobile

16 January 2026

Author:  मयुर नवले

भारतात SUV वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते.

SUV

Picture Credit: Pinterest

टाटा सिएराला पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक बुकिंग मिळाली.

टाटा सिएरा

सिएराला पहिल्याच दिवशी 70 हजारांहून अधिक ग्राहकांनी बुक केले होते.

70 हजारांहून अधिक बुकिंग 

मात्र, हाच रेकॉर्ड महिंद्राच्या  दोन SUV ने तोडला आहे.

रेकॉर्ड तुटला

Mahindra XUV 7XO आणि इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9S ला पाहिल्याच दिवशी चांगली बुकी मिळाली.

जबरदस्त बुकिंग 

या दोन्ही SUV ला पाहिल्याच दिवशी एकूण 93,689  ग्राहकांनी  बुक केली.

90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

या बाईकची किंमत 1.05 लाखांपासून (एक्स-शोरुम) सुरू होते.

महिंद्राचा दरारा