Maruti Swift CNG AMTची सुरुवातीची किंमत ₹7.92 लाख आहे. VXi, VXi(O) आणि ZXi व्हेरिएंटमध्ये हा पर्याय मिळतो.
Picture Credit:marutisuzuki
Dzire CNG AMTची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹8.53 लाख आहे. VXi आणि ZXi ट्रिममध्ये हा पर्याय उपलब्ध आहे.
Picture Credit:marutisuzuki
Swift CNG AMTचे claimed mileage 35.34 km/kg, तर Dzire CNG AMTचे 36.47 km/kg आहे.
Picture Credit:marutisuzuki
दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल-CNG इंजिन मिळते. CNG मोडमध्ये 70hp आणि 102Nm टॉर्क मिळतो.
Picture Credit:marutisuzuki
CNGसोबत आता 5-speed AMT gearbox मिळणार आहे. त्यामुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार क्लच-गिअर बदलण्याचा त्रास कमी होईल.
Picture Credit:marutisuzuki
दोन्ही कारमध्ये 55-लिटर CNG टँक आहे. मात्र मोठ्या टँकमुळे बूट स्पेसवर परिणाम होतो.
Picture Credit:marutisuzuki
CNG + AMT कॉम्बिनेशनमध्ये Swift आणि Dzire आता Tata Tiago आणि Tigor CNG AMTला टक्कर देतील. कमी रनिंग कॉस्टसोबत Automaticची सुविधा हा Marutiचा मोठा प्लस पॉइंट आहे.
Picture Credit:marutisuzuki