रातोरात Battery Down? Riders ने लक्षात ठेवा  ‘या’ गोष्टी

Automobile

20 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

खूप दिवस न चालवणे

दीर्घकाळ Bike बंद ठेवल्यास Battery हळूहळू Discharge होते.

Picture Credit: Pinterest

वारंवार Short Ride करणे

छोट्या अंतरामुळे Battery पूर्ण Charge होत नाही.

Picture Credit: Pinterest

Lights/Accessories जास्त वापरणे

Modified Lights, Horn किंवा Charger Battery वर अतिरिक्त ताण टाकतात.

Picture Credit: Pinterest

Connection खराब असल्यास योग्य Power Flow होत नाही.

Battery Terminals सैल किंवा गंजलेले असणे

Picture Credit: Pinterest

पाणी किंवा ओलावा Battery Performance कमी करू शकतो

पावसाळ्यात Moisture मुळे समस्या

Picture Credit: Pinterest

साधारण २-४ वर्षांनंतर Battery ची क्षमता कमी होते.

जुनी Battery

\Picture Credit: Pinterest

वारंवार Self मारल्याने Battery पटकन Drain होते.

Self Start चा जास्त वापर

Picture Credit: Pinterest

Alternator किंवा Rectifier खराब असल्यास Battery Charge होत नाही

Charging System मध्ये Fault

Picture Credit: Pinterest

हे Battery पटकन खाली आणू शकते.

Engine Off असताना Lights चालू ठेवणे

Picture Credit: Pinterest

वेळेवर Checkup आणि Cleaning न केल्यास Battery Life कमी होते.

योग्य Maintenance न करणे

Picture Credit: Pinterest

Bike ची Battery चांगली ठेवायची असेल तर नियमित Riding आणि वेळेवर Maintenance खूप महत्त्वाचे आहे.

Maintenance खूप महत्त्वाचे

Picture Credit: Pinterest

Bike मध्ये असलेले ABS तुमचा जीव वाचवू शकतो